Tricks and Tips /style>
जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

मनोगत

मित्रहो किनाऱ्यावरून नजर हटविल्याशिवाय नवीन सागराचा शोध लागत नाही .जगभरातील डीजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.वर्गअध्यापनात माहिती  तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज आहे.नव्या युगातील स्मार्ट शिक्षक बनून स्मार्ट विध्यार्थी आपण घडवूताय.माझ्या या ब्लॉगवर संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन बदल व ई लर्निंग विषयक नवीन माहिती update करण्यात येईल.                                                    -- सचिन कडलग(स.शिक्षक)
         

No comments:

Post a Comment